अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार (July 2026)

  • पुरस्कारप्राप्त व्यक्ती अजित डोभाल (भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार - NSA)
  • कारणे/क्षेत्र राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी
  • प्रदान करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते १ ऑगस्ट (2026) रोजी प्रदान करण्यात येईल
  • आयोजक/संस्था टिळक स्मारक ट्रस्ट (अध्यक्ष: डॉ. रोहित टिळक)
  • कार्यक्रम ठिकाण गुळटेकडी येथील महाराष्ट्रीय मंडळाचे मैदान, पुणे

लोकमान्य टिळक पुरस्काराविषयी (Background Knowledge)

पुरस्काराची सुरुवात
१९८३ पासून
पहिले मानकरी
एस. एम. जोशी (१९८३)
पुरस्कार देण्याचा दिवस
१ ऑगस्ट (लोकमान्य टिळक पुण्यतिथी)

गेल्या काही वर्षांतील प्रमुख पुरस्कारविजेते (Recent Winners)

वर्ष पुरस्कारविजेते
२०१४ अविनाश चंदर (शास्त्रज्ञ)
२०१५ सुब्बय्या अरुनन (संचालक, इस्रो 'मंगलयान' मोहीम)
२०१६ शरद पवार (ज्येष्ठ नेते)
२०१७ आचार्य बाळकृष्ण (सहसंस्थापक, पतंजली)
२०१८ के. सिवन (माजी अध्यक्ष, इस्रो)
२०१९ बाबा कल्याणी (ज्येष्ठ उद्योगपती)
२०२० सोनम वांगचुक (शिक्षणतज्ज्ञ व नवसंशोधक)
२०२०१ डॉ. सायरस पूनावाला (अध्यक्ष, सीरम इन्स्टिट्यूट)
२०२२ डॉ. टेसी थॉमस (संरक्षण शास्त्रज्ञ)
२०२३ नरेंद्र मोदी (पंतप्रधान)
२०२४ सुधा मूर्ती (लेखिका व समाजसेविका)
२०२५ नितीन गडकरी (केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री)